पदवीधर शिकाऊ विद्यार्थी पदे : 8
डीप्लौमा विद्यार्थी अप्रेंटिस पदे : 9
|What is Food Technology|Eligibility for B.Tech. Food Tech. |Interactive Food Tech| Qualifying exams for food tech. |Admission Process|List of College for B Tech. Food Tech. in Maharashtra | Food Technology Job Opportunities | Food Scientist | Food Safety Officer | Food Safety Auditor | Courses of Food Technology| Emerging trends in Food Tech| 3D Food Printing:A Novel Technology| Food & Beverages| Mushroom Cultivation Tech.| Food laws regulations| Food Business management| Food Micro.
पदवीधर शिकाऊ विद्यार्थी पदे : 8
डीप्लौमा विद्यार्थी अप्रेंटिस पदे : 9
DRDO शिकाऊ भरतीसाठी पात्रतेच्या आंटी:
पदवीधर शिकाऊ : संबंधित विषयात बी.टेक (B. Tech)
डिप्लोमा अप्रेंटिस : संबंधित विषयातील डिप्लोमा
DRDO शिकाऊ भर्ती 2022 स्टायफंड
पदवीधर शिकाऊ : 9000/- रुपये
डिप्लोमा अप्रेंटिस : 8000/- रुपये
DRDO भरती 2022 साठी निवड निकष
पदवी/डिप्लोमामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्यांची निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना रेझ्युमेमध्ये दिलेल्या ऑफर लेटर/मेल आयडीद्वारे सूचित केलं जाईल. निवडलेल्या उमेदवारांना सामील होताना 'मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट' सादर करावं लागेल. निवड झाल्यास नोकरीवर रुजू होण्यासाठी अर्जदारांना कोणताही TA/DA देय असणार नाही.
DRDO शिकाऊ भरती 2022 साठी अर्ज कसा करावा
पदवीधर आणि डिप्लोमा असणारे इच्छुक उमेदवार RAC वेबसाइटवर म्हणजेच, rac.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करणं आवश्यक आहे. यशस्वी नोंदणीवर, उमेदवार ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जाहिरातीच्या 3 मार्च 2022 पूर्वी लॉग इन करू शकतात. उमेदवारांना आवश्यक प्रमाणपत्रं अपलोड करण्याचा आणि सबमिशन करण्यापूर्वी अर्ज लॉक करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांनी अर्ज लॉक केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रत त्यांच्याकडे ठेवणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment